Type Here to Get Search Results !

वरखेडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी ‌

 

आज रोजी दिनांक आठ डिसेंबर वरखेडी गावातील सर्व तेली समाज बांधवांतर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता व सर्व समाज बांधवांतर्फे वरखेडी भोकरी या गावात पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली समाजातील महिला युवक मंडळ व वरखेडी भोकरी गावातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला व पालखीची मिरवणूक निघाली...




Post a Comment

0 Comments