राष्ट्रीयअध्यक्षअजय कुमार मिश्रा यांची घोषणा!
दिल्ली - अशोक चौधरी पाचोरा -
मिडिया क्षेत्रात नावलौकिक आणि प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार, छाया चित्रकार, भारत सरकार चे तत्कालीन राष्ट्रपति स्व .अब्दुल कलाम आजाद, स्व .प्रधानमंत्री मनमोहनसिंग आणि विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देश, विदेशातील दौऱ्यात त्यांच्या सोबत राहून मिडिया सल्लागार म्हणून कार्यरत असलेले प्रसिद्ध प्रेस काउंसिल आफ इंडिया २०१६ द्वारा पुरस्कारांनी सम्मानित विजय वर्माजी यांची दिल्ली येथे आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीयअध्यक्ष अजयकुमार मिश्र यांनी राष्ट्रीय कार्यवाहक पदावर नियुक्ती केली आहे.
वरिष्ठ पत्रकार, छायाकार विजय वर्मा यांच्या अनुभवाचा, कार्याचा आयडियल पत्रकार संघटनेच्या पत्रकारांना मार्गदर्शन आणि संघटन वाढीसाठी ऊर्जा मिळणार तसेच त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या साठी योजना, मागण्या, संरक्षण यांचे लाभ मिळणार आहे
आयडियल पत्रकार संघटनेचे संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व राष्ट्रीय संरक्षक - गुरु श्री आचार्य अरुण भारद्वाज यांच्या निर्देशानुसार आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयकुमार मिश्रा (मुंबई) यांनी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम (चाळीसगाव), राष्ट्रीय संपर्कप्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी (पाचोरा) व महिला राष्ट्रीय महासचिव जमुना चव्हाण यांचेशी विचारविनिमय करून विजय वर्मा यांची आयडियल पत्रकार संघटनेचे कार्यवाहक पदावर नियुक्तीची घोषणा केली आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन आणि स्वागत
त्यांच्या निवडी बद्दल आयडियल पत्रकार संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आप्पा वाघ, विदर्भ प्रमुख राशीद पठाण, जळगाव, धुळे, नंदुरबार विभागीय अध्यक्ष डॉ .बी. बी. भोसले, जळगाव जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी (वरखेडी) , महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, गोवा, दक्षिण भारतातील व अन्य राज्यातील पत्रकार, पदाधिकारी सदस्यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.



Post a Comment
0 Comments