यावेळी चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशदादा चव्हाण, माजी आमदार श्री दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, श्री अमोलभाऊ शिंदे,जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, श्री. प्रताप नाना, श्री अमोल नाना पाटील आदींनी मार्गदर्शन केले.
भडगाव येथे भारतीय जनता पार्टी पक्षाचा परिवर्तन मेळावा संपन्न
November 08, 2025
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज भडगाव येथे भव्य परिवर्तन मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. या परिसरातील शेकडो तरुण आणि महिलांनी भाजपा पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.



Post a Comment
0 Comments