Mission Olympic Games Association India आयोजित बेळगाव कर्नाटक येथे नुकतीच पार पडली असून, या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत (National Wrestling Championship) आपल्या गाळण नगरी चा सुपूत्र पै.हितेश अनिल पाटील याने 125 किलो वजनी (Open) गटात सुवर्ण पदक मिळवून गाव जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव गौरवाने उज्ज्वल केले आहे.
त्याबद्दल त्याचे महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी व सिकंदर शेख यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत
तसेच यानंतर नोव्हेंबर -2025 मध्ये उजबेकिस्थान ह्या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत (International Wrestling Championship) मध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे त्यासाठी गाळण परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन व्यक्त केले आहे
पै हितेश पाटील हा सौ.ललिता अनिल पाटील माजी सभापती पंचायत समिती पाचोरा व श्री. अनिल धना पाटील, संचालक शेतकरी सहकारी संघ पाचोरा तसेच माजी सरपंच गाळण खु तालुका पाचोरा यांचा मुलगा आहे.


Post a Comment
0 Comments