Homeबहुळा नदीला महापुर बहुळा नदीला महापुर Sahyadri 24 Tass September 15, 2025 0 पाचोरा तालुक्यातील वरखेडी खु.वरखेडी बु.गावातून वाहणाऱ्या नदीला महापुर आल्याने नदीचे पाणी गावात शिरून वरखेडी सह आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच वरखेडी बाजारपेठ मधे व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरुन नुकसान झाले. Newer Older
Post a Comment
0 Comments