Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का-भडगावातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला आज भडगांव तालुक्यात मोठा धक्का बसला आहे.आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वडजी-गुढे गट व भडगाव शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे आगामी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेला शहरासह ग्रामीण भागात मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष 
युवराज पाटील,जिल्हा उपसंघटक संजय पाटील,
तालुका प्रमुख सुधाकर पाटील,जिल्हा समन्वयक डॉ प्रमोद पाटील,शहर प्रमुख आबा चौधरी,विजयकुमार भोसले,माजी नगरसेवक जगन भोई,उपतालुकाप्रमुख संजय वेलजी पाटील, गणप्रमुख सोनु महाजन,कोळगावचे आबा महाजन,अनिल बिराडी,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामुहिक प्रवेशामुळे भडगावमध्ये शिवसेनेचे राजकीय समीकरण अधिक मजबूत होत 




Post a Comment

0 Comments