दिनांक 28 जून रोजी पहाट फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात वरखेडी ता.पाचोरा जि.जळगाव येथील श्री अशोक यादव चौधरी. चौधरी ऑफसेट पाचोरा चे संचालक व सह्याद्री 24 तास चे संपादक तसेच. व्हॉईस ऑफ मीडिया चे सदस्य श्री.अशोक यादव चौधरी यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


Post a Comment
0 Comments