Type Here to Get Search Results !

शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा


🙏 जय महाराष्ट्र 🙏
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना तसेच लोक प्रतिनीधी च्या वतीने भव्य निर्धार मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले आहे

♦️ अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक♦️
मा.कार्यसम्राट आ श्री किशोर आप्पा पाटील 
(आमदार पाचोरा भडगाव विधानसभा)

♦️ प्रमुख उपस्थिती ♦️ 
श्री रावसाहेब मनोहर गिरधर पाटील 
(जिल्हाप्रमुख शिवसेना जळगाव) 🗓️ 
शनिवार वार दि. 28 जुन 2025
🕙 वेळ : सकाळी 10. 00 वाजता

📍स्थळ : प्रसाद हॉल, भडगाव रोड, पाचोरा जि.जळगाव

🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩
तरी पाचोरा शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त शिवसेना- युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सभापती, उपसभापती व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव, व्हॉ.चेअरमन, संचालक मंडळ शेतकी संघ पाचोरा आजी-माजी नगराध्यक्ष. उपनगराध्यक्ष व नगरसेवक, न.पा पाचोरा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हाँ चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाखाप्रमुख,उपशाखा प्रमुख,बुथप्रमुख,शिवदुत व शिवसैनिक यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे ही नम्र विनंती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 
#MLAkishorappapatil #bhadgaon # pachora #Karya Samrath





Post a Comment

0 Comments