🚩🚩🚩🚩जय संताजी 🚩🚩
आज श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी जिल्हाध्यक्ष व श्री अनिल रामदास पाटील जिल्हा सचिव महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ यांच्या मार्गदर्शनातून जामनेर तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
*अध्यक्ष* श्री सुरेश पंडित तेली जामनेर .
*उपाध्यक्ष* श्री राजेंद्र लक्ष्मण पवार शेंदुर्णी
*उपाध्यक्ष* श्री रमण तुकाराम चौधरी,ओझर
*उपाध्यक्ष* श्री अनिल मांगो पाटील,पहुर
*उपाध्यक्ष* श्री पवन अविनाश पाटील, गारखेडा
*सचिव* श्री योगेश जगन्नाथ पाटील सर, जामनेर
*सहसचिव* श्री विक्रम अशोक चौधरी सर,जामनेर
*खजिनदार* श्री विलास शालिग्राम चौधरी मोयखेडा दिगर
*सह खजिनदार* श्री गोपाल निंबाजी पाटील लोंढरी
*कार्याध्यक्ष* श्री रामेश्वर सुरेंद्र पाटील जामनेर
*सह कार्याध्यक्ष* रविंद्र पंडित चौधरी फत्तेपूर
*संघटक प्रमुख* श्री श्रीकृष्ण मुकुंदराव चौधरी शेंदुर्णी
*संघटक प्रमुख* गजानन श्रावण चौधरी कळमसरा
*वैद्यकीय सेवा प्रमुख* श्री सुबोध नरेश चौधरी जामनेर
*वैद्यकीय सेवा प्रमुख* श्री गणेश अंबादास चौधरी जामनेर
*वैद्यकीय सेवा प्रमुख* श्री दत्तात्रय पांडुरंग चौधरी जामनेर
*कायदेशीर सल्लागार* एडवोकेट श्री विकास अशोक चौधरी
*प्रसिद्धी प्रमुख* श्री नीरज समाधान चौधरी जामनेर
*प्रसिद्धीप्रमुख* श्री ईश्वर संतोष चौधरी जामनेर
*सल्लागार* श्री सुभाष माधव चौधरी जामनेर
*सल्लागार* श्री संतोष काळू चौधरी जामनेर
*सदस्य* श्री प्रमोद गुणाजी चौधरी मेहगाव
श्री सुरेश भिकारी पाटील गारखेडा
श्री पंकज समाधान चौधरी मोयखेडा दिगर
श्री गणेश अर्जुन सुरडकर
पहूर
श्री कमलेश मुरलीधर चौधरी फत्तेपूर
श्री ज्ञानेश्वर सुनील पाटील लोंढरी
श्री समाधान रमेश चौधरी कळमसरा
श्री संजय जगन्नाथ चौधरी ओझर
श्री प्रल्हाद कडुबा चौधरी जामनेर
श्री नारायण मोतीराम चौधरी जामनेर
श्री दत्तू देविदास चौधरी जामनेर
श्री राजेंद्र नारायण चौधरी जामनेर
श्री अमोल युवराज चौधरी जामनेर
श्री संतोष भगवान भोलाणे जामनेर
श्री मुकेश सुरेश चौधरी जामनेर
श्री कल्पेश शिवराज चौधरी जामनेर
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष श्री सोपान भाऊ चौधरी, रामेश्वर पाटील, निखिल भोलाणे, श्री पप्पू चौधरी, श्री योगेश पाटील सर, श्री महेश चौधरी, श्री मुकेश चौधरी, श्री मयूर चौधरी, कल्पेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment
0 Comments