🌸दिनांक ०१ मे पासून ते १५ जून पर्यत प्रवेश प्रक्रिया सुरू🌸
🌸मातोश्री मालन बाई बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ,पाचोरा जिल्हा जळगाव संचलित 🌸
🌸 मालन वसतिगृह,पाचोरा (त्रंबकनगर-कृष्णापुरी,पाचोरा जिल्हा जळगाव 🌸
🌺इयत्ता-५ वी ते १०वी वर्गासाठी ( मराठी माध्यम)🌺
🌺 इयत्ता ११ वी व १२ व🌺
🪷( आर्ट्स, कॉमर्स, सायन्स )🪷साठी
🌸 शिष्यवृत्ती, ड्रेस,पुस्तके,आणि बरेच शालेय साहित्य मोफत
🌼 प्रवेश अर्ज 🌼
🌼 मोफत प्रवेश सुरु 🌼
🏵️ वसतिगृहाची वैशिष्ट्ये
🏵️तज्ञ व अनुभवी अधिक्षक व कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ
🏵️सुसज्ज इमारत,वाल कंपाउंड सह पाण्याची पुरेपूर सोय, स्वतंत्र अभ्यासिका,स्वतंत्र निवास खोल्या,स्वतंत्र भोजन व्यवस्था व उत्कृष्ट सोयींनी युक्त असे वसतिगृह
🏵️दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा
🏵️गुणवत्तावाढीसाठी वसतिगृहाचे वार्षिक नियोजन
🏵️प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष त्याचबरोबर दवाखाना,व इतर बाबी यावर वसतिगृह नियोजन
🏵️अनु जाती,अनु जमाती,वि जा भ ज,विशेष मागास प्रवर्ग,अपंग,इतर मागास प्रवर्ग साठी एकूण मर्यादित फक्त 24 जागा त्यासाठी निशुल्क प्रवेश
🏵️जिल्हास्तरावर शासन मूल्यांकन 'अ' दर्जा प्राप्त एकमेव वसतिगृह
🏵️वसतिगृह परिसर निसर्गरम्य,व अनुकूल वातावरण
🏵️विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती
🏵️वर्षभर वसतिगृहात क्रीडा,सांस्कृतिक,सहल असे विविध उपक्रम राबविले जातात
🏵️वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांच्या भेटीसाठी विशेष उपक्रम
🌸 वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,मोफत पुस्तकं व इतर अनेक सुविधा
🌸वसतिगृह मध्ये वॉटर कुलर,जिम साहित्य तसेच अनेक सुविधा उपलब्ध
🌸 वसतिगृह समोर क्रीडांगण व मनोरंजन सोय व प्रेक्षणीय स्थळ
🌸 पालकांना बोलवून विद्यार्थी,पालक व वसतिगृह हितगुज आणि मेळावा दरमहा
🌸 मनोरंजनासाठी टी व्हि, कॉम्प्युटर प्रशिक्षण, क्रिकेट व विविध खेळ
खालील फॉर्म अचूक तसेच सर्व कागदपत्रे अपलोड करून भरावा ही विनंती
👇👇👇👇👇👇👇👇
https://surveyheart.com/form/681b000cae73296d6ebb0500
🟢 प्रवेशासाठी संपर्क 🟢
मालन वसतिगृह,पाचोरा जि. जळगाव
(त्रंबकनगर-कृष्णापुरी,पाचोरा जिल्हा जळगाव)
रेणुका माता मंदिर समोर,माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी, जवळ
विनीत
श्री अनिल सावंत सर
वसतिगृह अधीक्षक
📲 9850696722
8625862611
(सदरील जाहिरात ही पुढे गरजू,होतकरू विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवावी ही विनंती)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Post a Comment
0 Comments