
वरखेडी ता.पाचोरा येथे प्रजासत्ताक दिन उस्तवात साजरा या वेळेस ग्रामपंचायत सरपंच व सदस्य वि.का.सो चेअरमन व सदस्य,तलाठी ऑफिस स्टॉप, जि.प.मराठी शाळा मुख्याध्यापक व स्टॉप,माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक व स्टॉप तसेच गावातील सर्व नागरीक यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून प्रजासत्ताक दिन उस्तवात साजरा केला.

Post a Comment
0 Comments