श्री अशोक चौधरी, वरखेडी
संपादक, सहयाद्री २४ तास,पाचोरा
सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्य करणारी जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड लि.जळगाव या जिल्हास्तरीय संस्थेच्या सन 2025 ते 2030 या कालावधी करिता झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातील पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सहकार महर्षी बापूसाहेब सतीश परशुराम शिंदे पाचोरा तेली समाजाचे अध्यक्ष व पाचोरा सहकारी पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब नारायण दयाराम चौधरी
तसेच गिरनाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक बापूसाहेब श्रीराम पंडित पाटील या तिघांची अविरोध निवड झाली असून त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे



Post a Comment
0 Comments