🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 आज पाचोरा तालुक्यातील जागृत काळभैरवनाथ बाबा देवस्थान सावखेडा येथे सालाबादाप्रमाणे होणार्या यात्रोउत्सव निमित्ताने माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भेट दिली तसेच शेवटच्या रविवार यात्रा समाप्ती निमित्ताने काळभैरव बाबा यांची आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख भैय्या पाटील, दीपक परदेशी, कैलास भाऊ स्वप्निल पाटील तसेच मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त उपस्थित होते
Post a Comment
0 Comments