श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अंबड जि.जालना येथे फळ वाटप.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अंबड जि.जालना येथे फळ वाटप करण्यात आले यावेळी तेली समाज तालुका अध्यक्ष बळीराम राऊत सोबत अंबड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष सुरेश शेठ भावले व न्यूज चैनल चे पत्रकार अशोक भाऊ खरात डॉक्टर शैलेंद्र बादले पठारे सिस्टर सुभाष चव्हाण उषा राठोड अनुजा गीते सिस्टर नलिनीताई सिस्टर अनंत राऊत डाटा ऑपरेटर संदीप भाऊ वाळवे हे सर्व उपजिल्हा रुग्णालय अंबड कर्मचारी उपस्थित होते यावेळी समाज बांधव भगवान मस्के कपिल राऊत सोमनाथ राऊत कैलास हरणे अजय दळवी श्याम गिराम योगेश सोनवणे मुकुंदा राऊत योगेश हरणे योगेश मसुरे पैठण पगारे सचिन राऊत यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments