Type Here to Get Search Results !

संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव निमित्त पाचोऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

 श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 21 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

पाचोरा येथे तेली समाज मंडळामार्फत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 जयंती व पुण्यतिथी निमित्त दिनांक 21 डिसेंबर 24 ते 29 डिसेंबर 24 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 21 डिसेंबर 2024 पासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरुवात होणार आहे त्यात नामवंत कीर्तनकार यांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे 21 डिसेंबर रोजी ह भ प मुकेश महाराज आंबा पिंपरी 22 रोजी विनोदाचार्य ह भ प प्रल्हाद महाराज कळमसरा 23 रोजी विनोद सम्राट खुशाल महाराज माळसा पिंपळ 24 रोजी ह भ प नारायण महाराज भडणेकर 25 रोजी अनाथाची माय ह भ प सुनीताताई पाटील पाचोरा 26 रोजी ह भ प सावता महाराज मोहाडीकर 27 रोजी विनोदाचार्य ह भ प गंगाधर महाराज राऊत पैठण 28 रोजी मठाधिपती ह भ प गोविंद महाराज पाचोरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे दिनांक 28 रोजी सकाळी 8.30वाजता संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महापूजा तसेच 9.00वाजता संताजी महाराज यांची पालखीतून मिरवणूक दिनांक 29 रोजी सकाळी 9.30वाजता हळदी कुंकू कार्यक्रम 10.वाजता गुणवंत विद्यार्थी बक्षीस समारंभ आधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमासाठी समाज बंधू भगिनी व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तेली समाज अध्यक्ष नारायण दयाराम चौधरी उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम राजाराम चौधरी सचिव शांताराम सुखदेव चौधरी सहसचिव शरद बाबूलाल चौधरी विश्वस्त सर्वश्री सतीश नारायण चौधरी प्रकाश एकनाथ चौधरी ज्ञानेश्वर दत्तात्रय चौधरी प्रकाश नामदेव चौधरी बापू दौलत चौधरी मोतीलाल रघुनाथ चौधरी संजय त्रंबक चौधरी पंडित चौधरी गोपाल चौधरी दिनकर चौधरी संजय चौधरी जगदीश चौधरी सुधाकर चौधरी किशोर चौधरी भरत चौधरी आबा चौधरी नितीन चौधरी प्राध्यापक सी एन चौधरी भालचंद्र देवराम चौधरी जगन्नाथ भगवान चौधरी शिवाजी देवराम चौधरी यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments