वरखेडी ता.पाचोरा येथे बारागाड्या उत्सवात संपन्न
वरखेडी ता.पाचोरा येथे सालाबादप्रमाणे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या वेळी गावातील सर्व नागरीक उपस्थित होते या वेळेस ग्रामपंचायत सरपंच व सदस्य वि.का.सो.चेअरमन व सदस्य व पोलीस पाटील वरखेडी व भोकरी गावातील सर्व तरुण मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.

Post a Comment
0 Comments