वाणेगाव ता.पाचोरा जि.जळगाव.
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.अतुल सुभाष पाटील
यांची बिनविरोध निवड झाली या वेळी
उपसरपंच सौ.जिजाबाई संसारे, माजी.सरपंच सौ.ज्योतीताई पाटील, सौ. मनिषाताई पाटील, सौ.वर्षाताई पाटील, श्री.जैनुद्दिन तडवी, श्री.सुकदेव आव्हाड, हे ग्रामपंचायत सदस्य हजर होते. सर्व सदस्यांनी श्री.अतुल सुभाष पाटील यांना पाठींबा दिल्यामुळे त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुक निर्णय अधिकारी सौ.किर्ती चौधरी तलाठी श्री.किरण मेंढे
ग्रामसेवक श्री.अमोल पाटील कोतवाल श्री.महेंद्र राऊतराय
ग्रामपंचायत कर्मचारी श्री.मनोज पाटील, अफसर तडवी उपस्थित होते.
सरपंचपदी निवड होताच गावातील प्रतिष्ठीत नागरीक व मित्रमंडळ परिवार यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला या वेळेस नवीन सरपंच श्री अतुल पाटील यांनी गावातील राहिलेले विकास कामे पुर्ण करण्याचे गावकऱ्यांना वचन दिले.

Post a Comment
0 Comments