दि. 09/03/2026
📍आज रोजी माध्यमिक पी डी बडोला
विद्यालय (वरखेडी) येथे
पिंपळगाव (हरेश्वर) परिसर पत्रकार संघ व स्वर्गीय सरोजिनी रविशंकर पांडेयांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये *पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो. सुनिता किशोर आप्पा पाटील*
यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. *तसेच उपस्थित, कल्याणी वर्मा API , भैरवी ताई पाटील, व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही* यावेळी *ताई साहेबांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला*
कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Post a Comment
0 Comments