जळगाव जिल्हा विभाग प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी यांनी महापौर यांची घेतली मुलाखत!
जळगाव महानगर पालिकेच्या नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांची दैनिक प्रहार नाशिक एडिशन संपादक श्री.धनंजय बोडके, जळगाव जिल्हा आवृत्ती प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी, जळगाव सिटी रिपोर्टर निलेश पाटील शेलार यांनी सदिच्छा भेटी दरम्यान दैनिक प्रहार च्या नाशिक येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या वर्धापन दिनाची आमंत्रण पत्रिका दिली. आणि या भेटी दरम्यान दैनिक प्रहार जळगाव जिल्हा विभागाचे प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी यांनी महापौर दीपमाला काळे यांची मुलाखत घेऊन भविष्यात जळगाव महानगराच्या भविष्यातील विकास, संकल्पना आणि योजनांच्या संदर्भात माहिती घेतली.

Post a Comment
0 Comments