Type Here to Get Search Results !

*शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहत साजरी*

 

ग्रामपंचायत कार्यालय वाणेगाव ता पाचोरा येथे *शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस* यांची जयंती* उत्साहत साजरी करण्यात आली यावेळी सरपंच श्री अतुल पाटील यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, उपसरपंच सौ जिजाबाई संसारे मा. सरपंच सौ ज्योतीताई पाटील , मा. सरपंच सौ मनिषाताई पाटील सौ वर्षाताई पाटील ग्रा पं सदस्या जैनुद्दिन तडवी ग्रा. पं. सदस्य, सुकदेव आव्हाड ग्रा पं सदस्य, जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज दुसाने सर, मनोज पाटील,अफसर तडवी ग्रा पं कर्मचारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पतिंगराव पाटील, श्री समाधान पाटील, श्री बबन पाटील, अजय संसारे, लोटन सोनवणे चंद्रभान धुमाळ , व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments