आज रोजी दिनांक 27/07/2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पाचोरा तालुका महाराष्ट्र प्रदेश तेली समाजाचे अध्यक्ष श्री सतीश नारायण चौधरी उर्फ भोलाप्पा सचिव श्री शांताराम चौधरी सर कार्याध्यक्ष श्री रामदास चौधरी श्री अशोक चौधरी यांचा स्वागत व सत्कार करताना महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय चौधरी जळगाव जिल्हा पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments