पाचोरा शहरातील माजी नगरसेवक.संजय बापू एरंडे व भरत भाऊ खंडेलवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला विकासाभिमुख असलेल्या कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख,रावसाहेब पाटील.
शेतकी संघाचे व्हा.चेअरमन नरेंद्र पाटील,शेतकरीसेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील, भिमसेना जिल्हाप्रमुख प्रवीण ब्राह्मणे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, हेमंत चव्हाण,प्रमोद सोनार,
आदी पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments