भडगाव येथे शेतकरी सहकारी संघ ली.येथे भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स,शेतकरी निवास,फार्मर ट्रेनिंग सेंटर चे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आज भडगांव शेतकरी सहकारी संघ लि. भडगांव येथे भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, शेतकरी निवास, फार्मर ट्रेनिंग सेंटर भूमिपूजन सोहळा माननीय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या हस्ते तसेच शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी मा. महेश कासार साहेब सहायक निबंधक सहकारी संस्था भडगांव ,शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगांव माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शशि येवले, शिवसेना नेते विकास तात्या, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज आबा पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश अमृत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखिचंद पाटील, शेतकी संघ व्हा चेअरमन देवीदास तात्या, माजी नगरसेवक जगू दादा, संतोष भाऊ महाजन, जिल्हाप्रमुख प्रविण ब्राह्मणे, शिवसेना सुधाकर पाटील, समाधान पाटील, भाऊसाहेब पाटील,रावसाहेब पाटील, शिवसेना शहर प्रमुख आबा चौधरी, युवासेना जगदीश पाटील, रवी पाटील,नीलेश पाटील, महेंद्र ततार तसेच शेतकी संघ भडगांव सर्व संचालक मंडळ तसेच मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकरी तसेच नागरिक उपस्थित होते...
Post a Comment
0 Comments