श्री किशोर बारवकर यांची पुन्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पदी निवड.
पाचोरा येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले श्री किशोर बारवकर यांना पाचोरा शहरात आप्पा म्हणून ओळखतात त्यांनी तरुण वर्गांची फळी जमा करून तरुण कार्यकर्त्यांना ते न्याय देत असतात श्री किशोर बारवकर यांनीगेल्या11 वर्षापासून शिवसेनेचे शहर प्रमुख पदी त्यांनी शहरात आपला चांगला संपर्क ठेवून प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात असून प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या कामाच्या वेळी हजर असतात पोलीस स्टेशन असो प्रांत कार्यालय असो तहसील कार्यालय नगरपालिका किंवा विविध क्षेत्रातील कुठलीही कार्य असो तत्परतेने करीत असतात कुठलाही लाभ लोक न ठेवता आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी नगरपालिकेचे सुकृत सदस्य नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली असता त्यांनी त्यांच्या वार्डात कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविता असे त्यांच्या कार्याची कामाची दखल वरिष्ठांनी घेऊन त्यांची मागील वर्षी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पदी निवड केली होती त्यांच्या याच कामाची दखल पुन्हा वरिष्ठांनी घेऊन त्यांना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली असून त्यांची नियुक्ती ही फेर नियुक्ती असून त्यांच्या या नियुक्ती झाल्याबद्दल सर्व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले पुन्हा एक सच्चा चा कार्यकर्ता याची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

Post a Comment
0 Comments