मा.जिल्हाध्यक्ष व त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तर नंतर मा. जिल्हाध्यक्ष यांनी नवीन कार्यकारणी घोषित करत संबंधित अध्यक्ष सदस्य यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले.नंतर नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र काशिनाथ राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले . पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून संघटनात्मक चांगले कार्य करू असे आश्वासन नवनियुक्त तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र काशिनाथ राठोड यांनी दिले .
श्री.अनारसिंग राठोड श्री. वासुदेव चव्हाण यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत संघटनेला मजबूत व बळकट करण्याचे काम करू असे म्हटले .
शेवटी मा . जिल्हाध्यक्ष जाधव सर यांनी आपले मनोगत द्वारे संघटनेचे ध्येय धोरण उद्दिष्ट व्यक्त करत नवीन कार्यकारणीला पुढील कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.जामनेर तालुक्यातील तालुका अध्यक्ष श्री बन्सीलाल भाऊ यांनी संघटनेचे कार्य कसे चालते याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या समवेत आलेले जामनेर तालुक्याचे कार्याध्यक्ष श्री रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले
नवीन पाचोरा तालुका कार्यकारणी
1)श्री राजेंद्र काशिनाथ राठोड अध्यक्ष
2)श्री वरून हिम्मत सिंग जाधव उपाध्यक्ष
3)श्री राजेंद्र बबन राठोड सचिव
4)श्री कैलास हरसिंग राठोड सहसचिव
5)श्रीमती अरुणा सवाई लाल राठोड महिला कार्यकारणी सदस्य
6)श्री वासुदेव मानसिंग चव्हाण कोषाध्यक्ष
7)श्रीमती अनुसया हरिभाऊ राठोड संघटक महिला
8)श्री घनसाराम प्रभू राठोड खजिनदार
9)श्री अनारसिंग मखराम राठोड कायदेविषयक सल्लागार
10)श्री पितांबर नरसिंग राठोड जेष्ठ कार्यकारी सदस्य
11)श्री सिताराम बाबु सिंग पवार ज्येष्ठ कार्यकारी सदस्य
12)श्री प्रकाश निंबा चव्हाण जेष्ठ कार्यकारी सदस्य
13श्री सुभाष रामदास राठोड कार्यकारणी सदस्य
14)श्री प्रदीप बालचंद राठोड प्रसिद्धी प्रमुख
15)श्रीमती मंजू जगन राठोड महिला कार्यकारणी सदस्य
16)श्रीमती रंजना दरबार राठोड महिला कार्यकारी सदस्य
17)श्रीमती कविता संतोष चव्हाण
महिला कार्यकारी सदस्य
वरील प्रमाणे नवनियुक्त पाचोरा तालुका कार्यकारणी यांना जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले 💐
तालुका अध्यक्ष
श्री.राजेंद्र राठोड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व
प्रसिद्धीप्रमुख.
श्री प्रदीप भालचंद्र राठोड यांनी सभेचा समारोप केला व खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली 👍

Post a Comment
0 Comments